Saturday, April 26, 2025
Homeक्रीडाIPL राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार खेळेल का?

IPL राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार खेळेल का?

नवी दिल्ली : New Delhi

आयपीएल २०२० ला उद्यापासून सुरूवात होणार आहे. राजस्थान संघाचा पहिला सामना दि.२२ सप्टेंबरला चेन्नई सुपरकिंग्ज संघाविरुद्ध होणार आहे. मात्र त्याआधी…

- Advertisement -

राजस्थान संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ पहिला सामना खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे. स्मिथला इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाली होती, त्यामुळे स्मिथ आयपीएल खेळणार की नाही, यावरून संभ्रम आहे. मात्र संघ व्यवस्थापनाला अशा विश्वास आहे की, पहिल्या मॅच आधी स्मिथ फिट होईल. क्रिकइन्फोनं दिलेल्या माहितीनुसार, स्मिथ युएई पोहचला आहे. त्याच्या तब्येतीवर सध्या नजर ठेवली जात आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत स्मिथच्या डोक्याला मार लागला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; सरकारचा...

0
दिल्ली । Delhi जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच पर्यटकांना टार्गेट केलंय. मानवतेला काळिमा...