श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर (Shrirampur) शहरात महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून दागिने लुटण्याचा (Jewelry Robbed) प्रकार घडला. आज मंगळवारी सकाळच्या दरम्यान शहरातील नेवासा रोडलगत (Newasa Road) स्टेट बँकेजवळ अंजनाबाई पाटणी यांच्या तोंडावर अज्ञात व्यक्तीने स्प्रे मारून पाटणी यांच्या गळयातील सोन्याचे दागिने (Gold Jewelry) तसेच हातातील सोन्याच्या बांगड्या (Gold Bangles) लंपास केल्या.
- Advertisement -
भर दुपारी 11.30 ते 12 या दरम्यान हा प्रकार घडला. सदर घटनेची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली.