Sunday, May 19, 2024
Homeजळगावशंभर दिवसात योजना बंद अन् जीआर बदलण्याचे काम

शंभर दिवसात योजना बंद अन् जीआर बदलण्याचे काम

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्य शासनाने (State Govt) शंभर दिवसात (hundred days) गेल्या सरकारने राबविलेल्या (Implemented by the last government) योजना बंद करणे (Discontinuing the plan) आणि केवळ जीआर (change GR) बदलण्याचे काम (worked) केले आहे. त्याच्या निषेधार्थ महविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जीआरची होळी करुन शासनाचा निषेध (Protest against the government) करण्यात आला आहे.

- Advertisement -

महाविकास आघडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाच्या जीआर ची होळी करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष अशोक लाडवांजारी, काँग्रेसचे महानगराध्यक्ष शाम तायडे, जाकिर पठाण, अंकुश कोळी, प्रशांत सुरळकर, संजय सांगळे, गणेश चव्हाण, दीपक बोंडे, विशाल कले, शुभम निकम, मंगला पाटील, मंगला बारी, शिवसेनाशहर सरचिटणीस जगदीश गाढे, सुधीर पाटील, अमजद पठाण, राहुल भालेराव, निनाजी गायकवाड, सागर सपके, गोकुळ चव्हाण, विशाल पवार, छाया कोरडे, योगिता शुक्ला, रवी चौधरी, कैलास पाटील, जाकीर पठाण, विजय बांदल, बंटी सय्यद, सत्यम पंडित, रिकू चौधरी, राजु मोरे, किरण राजपुत, भगवान सोनवणे, महजर पठाण, रहीम तडवी, अशोक सोनवणे, रमेश बारे, अमोल कोल्हे, संजय जाधव, उमेश शिंदे, विशाल देशमुख, योगेश साळी, हितेश जावळे, रफिक पटेल, गणेश शिरसाट, राहूल टोके, भल्या तडवी, कुदन नारखेडे, लताबाई शिरसाट, सेला रॉय, चंद्रमणी सोनवणे, डॉ. रिजवान खाटीक, नईम खाटीक, खलिल शेख, जूबेर कादरी, एस. डी. पाटील, नितीन मोरे, दत्तात्रय सोनवणे, भुषण सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घोषणांनी दणाणला परिसर

महाविकास आघाडीडून पन्नास खोके शंभर दिवस ओके, या सरकार चे करायचे काय खाली डोके वर पाय, राज्य शासनाचा निषेध असो अशा अनेक घोषणा यावेळी देण्यात आल्या. या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या