Tuesday, April 29, 2025
HomeनंदुरबारVideo वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ; नंदुरबारचा ‘घुमर’ महोत्सव

Video वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ; नंदुरबारचा ‘घुमर’ महोत्सव

राकेश कलाल

नंदुरबार । nandurbar

- Advertisement -

नंदुरबार येथे झालेल्या घुमर महोत्सवामध्ये एकाचवेळी चार हजारावर महिला, तरुणी थिरकल्या. या महोत्सवाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (World Book of Records) (लंडन, युके) मध्ये नोंद झाली आहे. या महोत्सवाला अभिनेत्री स्मिता जयकर, अभिनेत्री मानसी नाईक, अभिनेत्री सुप्रिया पठारे यांच्यासह जिल्हयातील मान्यवर उपस्थित होते, बघुया कसा झाला ‘घुमर’ महोत्सव….

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Congress News : संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसचे पंतप्रधान मोदींना पत्र

0
दिल्ली । Delhi जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...