Friday, January 17, 2025
HomeनाशिकNashik News : दारणा नदीच्या पात्रात उडी मारून युवकाची आत्महत्या

Nashik News : दारणा नदीच्या पात्रात उडी मारून युवकाची आत्महत्या

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) असलेल्या चेहडी येथील दारणा नदीच्या पात्रात (Darna River Bed) एका युवकाने (Youth) उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. तसेच सध्या सदर युवकाचा मृतदेह (Dead Body) शोधण्याचे काम सुरू आहे…

- Advertisement -

Maratha Reservation : ऐन दिवाळीत आणखी एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी संपवलं जीवन

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिकेत बोराडे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो येथून जवळच असलेल्या चेहडीगाव (Chehadigaon) परिसरात राहत होता. रविवारी (दि.१२) रोजी रात्रीच्या सुमारास घरातील किरकोळ भांडणाच्या कारणावरून तो घराबाहेर पडला व त्यानंतर त्याने चेहडी येथे दारणा नदीच्या पात्रात उडी (Jump) मारून आत्महत्या केली.

Sanjay Raut : “तेव्हा तुमचा बार वरून उडेल का खालून ते…”; ‘त्या’ टीकेवरून राऊतांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

दरम्यान, ही घटना समजताच अग्निशामक दलाच्या (Fire Brigade) कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सदर युवकाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, अद्यापही त्याचा मृतदेह सापडलेला नसल्याचे समजते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नाशिकच्या मेनरोडवरील इमारतीला आग

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या