Thursday, September 12, 2024
Homeनाशिकइगतपुरी : कामावरून परतत असताना युवकाचा अपघाती मृत्यू

इगतपुरी : कामावरून परतत असताना युवकाचा अपघाती मृत्यू

घोटी | Ghoti

पिंप्री फाटा शिवारात गतिरोधकाजवळ कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते येथील युवक राहुल गणपत घारे (वय २१) हा काल रात्री इगतपुरी महिंद्रा कंपनी येथून सुट्टी झाल्यानंतर घरी परतत असताना अपघाती निधन झाले.

राहुल घारे हा गेल्या आठ दिवसापासून इगतपुरी महिंद्र कंपनीत प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून कामाला जात होता.

आज मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घरी परतत असताना हा अपघात घडला. यावेळी मोटारसायकल वरील दुसरा कामगार सागर घारे (वय २२) हा जखमी झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या