Tuesday, September 29, 2026
HomeनगरShrirampur : रेल्वेखाली चिरडून तरुण-तरुणीचा मृत्यू

Shrirampur : रेल्वेखाली चिरडून तरुण-तरुणीचा मृत्यू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील खंडाळा (Khandala) शिवारातील यादव बाबा मंदिराजवळील रेल्वे (Railway) मार्गावर रविवारी पहाटे तरुण-तरुणीचे मृतदेह (Youth and Young Girl Dead Body) रेल्वेखाली चिरडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

- Advertisement -

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, दि. 3 मे पहाटे चारच्या सुमारास रेल्वे ट्रॅकवर एक पुरुष व एक स्त्रीचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोघांची ओळख स्थानिक रहिवासी म्हणून पटली आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur City Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासानुसार ही घटना आत्महत्येची असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

ताज्या बातम्या

तुकाराम

FDAच्या कथित ‘रेट कार्ड’वरून वाद; संजय राऊतांच्या आरोपांना तुकाराम मुंढेंचं प्रत्युत्तर,...

0
मुंबई | Mumbaiअन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारभारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत आणि FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले...