Monday, March 31, 2025
Homeधुळेट्रॅक्टरवरून पडल्याने युवकाचा मृत्यू

ट्रॅक्टरवरून पडल्याने युवकाचा मृत्यू

धुळे । प्रतिनिधी dhule

ट्रॅक्टर दगडावरून उधळल्याने ट्रॅक्टरवरून खाली पडून डोक्याला नांगरटी लागल्याने युवकाचा मृत्यू झाला. याबाबत शिंदखेडा पोलिसात नोंद झाली आहे.

- Advertisement -

हर्षल राजेंद्र बोरसे (वय 17 रा. अमराळे ता. शिंदखेडा) असे मयत युवकाचे नाव आहे. तो दि. 28 मे रोजी सकाळी सकाळी शेतात नागरणी करण्यासाठी ट्रॅक्टरने (क्र.एमएच 18 बीआर 5933) जात होता. त्यादरम्यान ट्रॅक्टर दगडावरून उधळल्याने हर्षल हा खाली पडून त्याच्या डोक्याला नागरटी लागल्याने गंभीर जखमी झाला. त्याला प्रथम खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून हिरे मेडीकल कॉलेज येथे पुढील उपचारासाठी दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मयत घोषीत केले. पुढील तपास पोना प्रशांत पवार हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

यंदा भरपूर पाऊस, अन्नधान्यही मुबलक

0
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी मातेने यावर्षी महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडून...