Saturday, March 29, 2025
Homeधुळेमुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द, शिक्षणाधिकाऱ्यास धक्काबुक्की

मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द, शिक्षणाधिकाऱ्यास धक्काबुक्की

धुळे –

डोनेशन घेणाऱ्या शाळांवर कारवाई करा, या मागणीसाठी गेलेल्या शिव सैनिकांसोबत बोलताना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी फाईल्स अंगावर फेकून देत त्यांना जाब विचारला. यावेळी काहीशी धक्काबुक्कीही झाली.

- Advertisement -

त्यानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी पोहचले. सकाळी 11 वाजता हा प्रकार घडल्याची घटना घडली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दै. ‘देशदूत’ आयोजित ‘पंचवटी अनेक्स प्रॉपर्टी एक्स्पो’ला वाढता प्रतिसाद

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik युवकांपासून व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांपर्यंत विविध श्रेणीतील नागरिकांच्या भेटीचा ओघ हे 'देशदूत पंचवटी अनेक्स (जत्रा चौफुली) प्रॉपर्टी एक्स्पो'च्या दुसऱ्या दिवसाचे...