जळगाव-जळगाव शहरातील सायली कॉस्मेटिकतर्फे ७ जुलै या दिवशी छत्रपती संभाजी नाट्यगृह येथे मेकअप सेमिनार ब्रायडर अवॉर्ड शो आयोजित करण्यात आला होता. त्यात जळगाव जिल्ह्यातील ६० ब्युटीशियनने सहभाग घेतला होता. आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथील इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट अतुल चौहान यांच्या हस्ते नाभिक समाजाच्या (फाल्गुनी पार्लरच्या) संचालिका मीनाक्षी वसाने यांना बेस्ट ब्रायडल अवॉर्ड शो मध्ये फर्स्ट प्राइस पटकवल्याबद्दल प्रमाणपत्र सह ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. तसेच आमदार राजूमामा भोळे यांच्यातर्फे रु- ११००० रोख बक्षीस देण्यात आले.
ताज्या बातम्या
Pahalgam Terror Attack : हल्ल्यानंतर भारतीय सैन्याची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये १७५...
नवी दिल्ली | New Delhi
जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा अतिशय अलर्ट मोडवर आहेत. भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत अनंतनाग...