Friday, May 16, 2025
Homeनगरनगर - जिल्ह्यात १० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह

नगर – जिल्ह्यात १० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – आज सकाळी जिल्ह्यात १० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहर ०७, अकोले तालुका ०२ आणि संगमनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील ९० वर्षांच्या आजीबाईसह ४ रुग्णांनी केली करोनावर मात केली आहे. यात अहमदनगर मनपा क्षेत्रातील ३ आणि श्रीरामपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील करोना बधीतांची संख्या ४७५ झाली आहे. तर करोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३११ असून १५० रुग्ण सध्या उपचार घेत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पाणी

Nashik News: पाणी जपून वापरा, जिल्ह्यातील धरणसमुहात ‘इतक्या’ टक्के पाणीसाठा; प्रशासनाचे...

0
नाशिक | प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण समुहात अवघा २८.३६ टक्के म्हणजेच १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे...