Monday, June 9, 2025
Homeदेश विदेशकाश्मिरात तीन दिवसांत दुसरा दहशतवादी हल्ला : ३ जवान शहीद

काश्मिरात तीन दिवसांत दुसरा दहशतवादी हल्ला : ३ जवान शहीद

जम्मू

- Advertisement -

तीन दिवसांत जम्मू-काश्मिरात दुसऱ्यांदा दहशतवादी हल्ला झाला. सोमवारी झालेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस बलातील (CRPF Personnel ) (सीआरपीएफ) दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक स्पेशल पोलीस ऑफिसर (SPO) शहीद झाले आहेत. बारामुल्ला जिल्ह्यातील क्रिरी भागात हा हल्ला झाला. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून येथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. यापूर्वी दहशतवाद्यांनी १४ ऑगस्टला श्रीनगरमधील नवगाम भागात हल्ला केला होता. त्यात दोन पोलीस दशहीद झाले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ९ जून २०२५ – सामाजिक की सार्वजनिक वृक्षारोपण?

0
जागतिक पर्यावरण दिवस सर्वांनी नुकताच साजरा केला. अलीकडच्या काळात हा दिवस आणि सामाजिक वृक्षारोपण उपक्रम या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. यात...