Saturday, May 18, 2024
Homeदेश विदेशगेल्या २४ तासात देशात २८७०१ करोना बाधित

गेल्या २४ तासात देशात २८७०१ करोना बाधित

दिल्ली | Delhi

देशात करोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासात २८,७०१ बाधित वाढले आहे. देशातील एकूण बधितांची संख्या ८,७८,२५४ झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

देशात ५,५३,४७१ रुग्णांनी करोणवर मात केली असून ३,०१,६०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २३,१७४ लोकांचा यात मृत्यु झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या