Sunday, November 17, 2024
Homeनंदुरबारऑनलाइन पेमेंट केल्याचा बनावट मॅसेज तयार करुन ३९ हजारात फसवणूक

ऑनलाइन पेमेंट केल्याचा बनावट मॅसेज तयार करुन ३९ हजारात फसवणूक

नंदुरबार |nandurbar श. प्र. 

येथील एका सराफांच्या दुकानातून (bullion shop) अंगठी खरेदी (Buy a ring) करुन बनावट मॅसेज (Fake message) तयार करुन ऑनलाईन पेमेंट (Online payment)केल्याचे भासवित सुवर्ण व्यावसायिकाची (gold merchant) सुमारे ३९ हजारात फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरणVISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश जगदीश सोनार यांच्या ज्वेलर्सच्या दुकानात देवल राजेंद्र शिंदे याने ६.८० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी खरेदी केली. सदर अंगठीचे पेमेेंट रोख देण्यासाठी पैसे नसून ऑनलाईन पेमेंट करणार असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, त्याने बनावट मॅसेज तयार करुन अंगठीची रक्कम ऑनलाईन जमा केल्याचे भासविले व तेथून पोबारा केला. 

VISUAL STORY : आज आहे या लिंबु कलर अभिनेत्रीचा वाढदिवस… करिअरच्या यशोशिखरावर असतांनाच लग्न करून झाली अमेरीकेत सेटलVISUAL STORY : टॉपची बटणं खुली ठेवून यलो स्कर्टमध्ये प्रियंकाच्या कातील अदाजळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळ

पेमेंट जमा न झाल्याचे लक्षात आल्यानंतर गणेश सोनार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार देवल राजेंद्र शिंदे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर करत आहेत.

पाडळसे येथील तरुणीवर चाकू हल्ला : जळगावात उपचार सुरु

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या