धुळे – प्रतिनिधी
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अहवालांपैकी धुळे जिल्ह्यातील ४१ व नाशिक येथील एक अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
- Advertisement -
त्यात धुळे – १७, शिरपूर १८, शिंदखेडा १, मोहाडी ३, निमगूळ १, वणीतील एकाचा समावेश आहे.
धुळे जिल्हातील एकूण रुग्ण संख्या ८३४ वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात एकूण 379 रुग्ण बरे झाले आहेत.