Friday, May 16, 2025
Homeनगरनगरमध्ये आढळले ५ करोना बाधित

नगरमध्ये आढळले ५ करोना बाधित

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

- Advertisement -

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये आज ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये पारनेर येथील एक जण तर श्रीरामपूर मधील चौघांचा समावेश आहे. दरम्यान आज १४६ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

पारनेर मधील ४५ वर्षीय पुरुष, श्रीरामपूर मधील ३० व २४ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष आणि ७ वर्षीय मुलगा बाधित आढळून आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पाणी

Nashik News: पाणी जपून वापरा, जिल्ह्यातील धरणसमुहात ‘इतक्या’ टक्के पाणीसाठा; प्रशासनाचे...

0
नाशिक | प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण समुहात अवघा २८.३६ टक्के म्हणजेच १८ हजार ६२४ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे...