Saturday, September 21, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद जिल्ह्यात 115 रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद जिल्ह्यात 115 रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद – Aurangaad

- Advertisement -

औरंगाबाद जिल्ह्यात आज 115 कोरोना (Corona) बाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित (Corona patient) रुग्णांची संख्या एक लक्ष 45 हजार 781 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 406 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 905 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (26)

औरंगाबाद 1, जूना बाजार 1, मोंढा नाका 1, सिंधी कॉलनी 1, एन-5 येथे 1, लालबाग 1, पुंडलिक नगर 1, पद्मपुरा 1, चिकलठाणा 3, छावणी 1, एन-12 येथे 1, डीकेएमएम हॉस्पीटल 2, टी.व्ही.सेंटर 1, भगतसिंग नगर 1, रेल्वेस्टेशन 1, शिवाजी नगर 1, अन्य 7

ग्रामीण (Rural) (89)

रांजणगाव 4, शेवगाव 1, पिंपळगाव, ता.सिल्लोड 1, यशवंत नगर ता.पैठण 1, एन-9 येथे 1, पैठण 2, अन्य 79

मृत्यू (2)

घाटी (Ghati Hospital) (1)

1. पुरूष/45/गारखेडा, औरंगाबाद.

खासगी रूग्णालय (01)

1. स्त्री /40/ शेवता,ता. पैठण

- Advertisment -

ताज्या बातम्या