Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रप्रतीक्षा संपली! १२ वीचा निकाल उद्या जाहीर होणार

प्रतीक्षा संपली! १२ वीचा निकाल उद्या जाहीर होणार

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary Education) घेण्यात आलेल्या…..

- Advertisement -

बारावी परीक्षेचा (Twelfth exam) निकाल (Result) उद्या जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी खालील वेबसाईटवर वर निकाल पाहू शकतील.

mahresult.nic.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

बारावीच्या परीक्षा ४ मार्चपासून सुरु झाल्या आणि ७ एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या