Friday, May 3, 2024
Homeराजकीयसंजय राऊतांनी केले फडणवीसांचे कौतुक

संजय राऊतांनी केले फडणवीसांचे कौतुक

मुंबई | Mumbai –

देवेंद्र फडणवीस एक सर्वोत्तम विरोधी पक्षनेता असून त्यांच्याइतका

- Advertisement -

सक्षम नेता पाहिलेला नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर बोलताना त्यांनी फडणवीस यांनी मत मांडलं असून राजकीय नेते असल्याने मतभिन्नता असू शकते असं म्हटलं आहे. संजय राऊत यांना फडणवीसांबद्दल मवाळ भूमिका घेण्यावरुन विचारलं असता त्यांनी म्हटलं, या देशात त्यांच्याइतका सक्षम विरोधीपक्ष नेता पाहिलेला नाही. इतिहासात त्यांचं नाव उत्तम विरोधीपक्ष नेता म्हणून लिहिलं जाईल याची खात्री आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या