Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयमराठा आरक्षण : आमदार शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी ढोल बजाव आंदोलन

मराठा आरक्षण : आमदार शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी ढोल बजाव आंदोलन

रावेर | प्रतिनिधी Raver

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यावर राज्यात मराठा समाज संतप्त झाला आहे.

- Advertisement -

शुक्रवारी रावेर विधानसभेचे आमदार शिरीष चौधरी यांच्या दारी सकल मराठा समाजाच्या वतीने ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजाच्या वतीने आमदार शिरीष चौधरी यांना निवेदन देऊन मागण्या मांडण्यात आल्या.

आमदार शिरीष चौधरी यांनी आंदोलकांना संयम राखण्याचे आवाहन करत,पाठिंबा दिला आहे.

यावेळीमाजी बाजार समिती सभापती डॉ.राजेंद्र पाटील,मराठा समाज विकास मंडळ अध्यक्ष राहुल पंडित, उपाध्यक्ष डॉ सुरेश पाटील,शेतकी संघाचे चेअरमन पी.आर .पाटील,मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.के. पाटील ,पंचायत समिती सदस्य योगेश पाटील ,कृउबा संचालक नीलकंठ चौधरी, गोंडू महाजन,सचिव वामनराव पाटील ,घनश्याम पाटील, गणेश चौधरी, दत्ता पाटील, डॉ.मनोहर पाटील, जिजाबराव चौधरी,प्रशांत पाटील, राजेंद्र चौधरी (पातोंडी) किशोर पाटील, बबलू सावंत, राजू महाजन, देखरेख संघाचे मॅनेजर विनोद चौधरी व सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या