Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याधुळ्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदारांच्या घरासमोर ढोल बाजावो आंदोलन

धुळ्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदारांच्या घरासमोर ढोल बाजावो आंदोलन

धुळे । Dhule

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला असून सकल मराठा समाजाने आंदोलनाची हाक दिली आहे. याचाच एक भाग म्हणून आज खा. डॉ सुभाष भामरे यांच्या घर समोर ढोल बाजावो आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

यानंतर खा. डॉ भामरे यांनी बाहेर रस्त्यावर येऊन निवेदनाचा स्वीकार केला. यावेळी माजी आमदार शरद पाटील, मनोज मोरे, साहेबराव देसाई, डॉ संजय पाटील, नाना कदम, आबा कदम, प्रदीप जाधव, संजय बगदे, विक्रम काळे, अशोक सुडके, ऋषी ठाकरे, दिनेश काळे, नितीन पाटील, शीतल नवले त्यांच्या सह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या