Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशजगातील 10 टक्के लोकसंख्येला करोनाची लागण?

जगातील 10 टक्के लोकसंख्येला करोनाची लागण?

नवी दिल्ली –

जगभरात दर दहालोकांमागे एका व्यक्तीला करोना विषाणूची लागण झाली असावी, असा अंदाज

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख मायकल जे. रेयान यांनी व्यक्त केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या 34 सदस्यांच्या बोर्डाच्या बैठकीत सोमवारी ते बोलत होते. विविध वयोगट, शहरी ते ग्रामीण भागात आकडे भिन्न असू शकतात. पण जगातील मोठया लोकसंख्येला करोनापासून धोका कायम आहे असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या