Friday, May 3, 2024
Homeनाशिकनांदगाव-चाळीसगाव रस्त्यावर भीषण अपघात

नांदगाव-चाळीसगाव रस्त्यावर भीषण अपघात

नांदगाव। Nandgaon (प्रतिनिधी)

नांदगाव-चाळीसगाव रस्त्यावरील नस्तनपूर जवळ बैलगाडी व महिद्रा कंपनीच्या टीयूव्हीने जोरदार धडक दिल्याने दोन बैल ठार झाले असून व बैलगाडीतील महिला, चालक गंभीर जखमी झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या