Saturday, May 4, 2024
Homeराजकीयशिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याबद्दल आभार - पंकजा मुंडे

शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याबद्दल आभार – पंकजा मुंडे

मुंबई / जालना –

शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याबद्दल शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी

- Advertisement -

आभार मानले आहेत. जालना जिल्ह्यातील वडी गोद्री भागात आल्या होत्या तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याने भाजपाला उतरती कळा लागली आहे. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी ऑफर अर्जुन खोतकर यांनी दिली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या