Thursday, May 16, 2024
HomeUncategorizedVideo मुलाच्या स्मरणार्थ जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

Video मुलाच्या स्मरणार्थ जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

रावेर – Raver

भुसावळ येथील कोटेचा महाविद्यालयातील प्रा.डी.एम. ललवाणी यांचा मुलगा स्वप्निल यांचे काही महिन्यापुर्वीच हदयविकाराने निधन झाले. त्यांची बँक ऑफ अमेरिकेच्या भारताच्या प्रमुखपदी निवड झाली होती. परंतु रुजू होण्यापुर्वीच त्यांचे निधन झाले. त्याचा स्मरनार्थ रावेर तालुक्यातील पालजवळ ताग्या या पाड्यावर जिवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या