Friday, May 3, 2024
Homeनाशिकअखेर निमावर प्रशासकाची नियुक्ती

अखेर निमावर प्रशासकाची नियुक्ती

नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

नाशिक इंडस्ट्रिज् अँण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या प्रशासक पदावर सहाय्यक धर्मदाय आयुक्त लिपटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

निमा गेल्या अनेक महिन्यांपासून सत्तेसाठी सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. या पदावर सहाय्यक धर्मदाय सहआयुक्त लिपटे यांच्यासोबतच धर्मदाय आयुक्त विभागाचे अधीक्षक झाडे व धुळे येथील अँड शिरोडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश आज न्यायालयाने दिले आहेत. लवकरच प्रशासक या नात्याने निमाच्या कारभाराची सूत्रे हाती घेतले जातील.

- Advertisment -

ताज्या बातम्या