Friday, May 3, 2024
Homeनाशिकअभिनेता मकरंद अनासपुरे त्र्यंबक चरणी लिन

अभिनेता मकरंद अनासपुरे त्र्यंबक चरणी लिन

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

प्रसिद्ध मराठी अभिनेते विनोदी कलाकार मकरंद अनासपुरे यांनी मंगळवारी संत निवृत्तीनाथ मंदिरात देवदर्शन हजेरी लावली.

- Advertisement -

संत निवृत्तीनाथ मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे काही पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या