Monday, April 28, 2025
Homeनाशिकनदीत बुडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

नदीत बुडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

ठाणगाव । प्रतिनिधी Thangaon

- Advertisement -

सुरगाणा तालुक्यातील जाहुले येथील पार नदीत बुडाल्याने आळीवदांड येथील पुंडलीक देवराम देशमुख (55) यांचा मृत्यू झाला.

बुधवारी ते आपल्या राहत्या गावातून घराबाहेर पडले होते. गुरुवारी सकाळी ते आपल्या नातेवाईकांकडे टापूपाडा येथे गेले होते. परत येत असताना पार नदी पार करताना ही घटना घडली होती. त्यांचा मृतदेह शनिवारी पार नदीत आढळला. याबाबत बार्‍हे पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार वसंत खांडवी तपास करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Onion Price : वांबोरीत कांद्याला मिळतोय हा भाव

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri सोमवार दि. 28 एप्रिल रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Onion Market) झालेल्या कांदा लिलावात 3 हजार 48 कांदा गोण्याची आवक झाली. एक...