Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमअल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव – प्रतिनिधी
तालुक्यातील नशिराबाद येथे एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी तीन संशयित आरोपींवर विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत पोलीस पुढील तपास करीत आहे.

नशिराबाद येथे राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीने रविवारी दि.२ जून रोजी फिर्याद दिली आहे. यात संशयित आरोपींची वेळोवेळी पाठलाग करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. त्यामुळे संशयित मारुफ शेख मणियार, मारुफ शेख रऊफ, रिजवान शेख मणियार (सर्व रा. मणियार मोहल्ला, नशिराबाद) यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. नशिराबाद पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश घायतड हे तपास करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत 2522 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली....