Wednesday, October 16, 2024
HomeनाशिकNashik Dindori News : लखमापूरला फर्निचर आणि किराणा दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

Nashik Dindori News : लखमापूरला फर्निचर आणि किराणा दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

दिंडोरी | Dindori

तालुक्यातील लखमापूर (Lakhmapur) येथील जगदंबा फर्निचर व किराणा दुकानाला (Furniture and Grocery Shop) भीषण आग (Fire) लागली असून या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे…

- Advertisement -

Chhagan Bhujbal : “तुम्ही एका समाजाची…”; मंत्रीपदावरून हकालपट्टीची मागणी करणाऱ्या संभाजीराजेंना भुजबळांचे प्रत्युत्तर

याबाबत अधिक माहिती अशी की, आगीच्या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव व दिंडोरी नगरपरिषदेच्या (Pimpalgaon and Dindori Municipal Council) अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.

नाशकात दोन बिबट्यांचा थरार; एक जेरबंद, एकाचे रेस्क्यू सुरु

दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून फर्निचर दुकानातील संपूर्ण साहित्य व किराणा दुकानाला आग लागल्याने मोठी हानी झालेली प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ICC World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया जगज्जेते; ‘टिम इंडिया’चा दारूण पराभव !

- Advertisment -

ताज्या बातम्या