Thursday, February 5, 2026
HomeनाशिकNashik : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाला पळविले

Nashik : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाला पळविले

नाशिक। प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी (दि. ४) धक्कादायक घटना उघड झाली आहे. पाच दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाच्या मातेशी ओळख वाढवत एका संशयित महिलेने ऐन डिस्चार्जच्यावेळी मातेच्या डाेळ्यादेखत बाळ चाेरी करुन पळ काढला आहे.

- Advertisement -

घटनेची माहिती कळताच परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव, सरकारवाडा पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड व गुन्हेशाखा युनिट एकचे पथक दाखल झाले. महिलेचे हे कृत्य काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले असून काही सीसीटीव्हींत बिघाड असल्याने संशयित महिलेची ओळख पटण्यात अडचण वाढली आहे.

YouTube video player

दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली असून नाशिक पाेलीस दल पळवून नेलेल्या बाळासह महिलेचा शाेध घेत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पंतप्रधानांवर

Parliament Session: पंतप्रधानांवर काँग्रेसच्या महिला खासदार हल्ला करण्याच्या योजना आखत होत्या;...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiराष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान आज संसदेत एक धक्कादायक घटना पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित असूनही त्यांचे...