Saturday, March 29, 2025
Homeधुळेदेवपूरात चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्रीतून फोडली चार घरे

देवपूरात चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्रीतून फोडली चार घरे

धुळे । प्रतिनिधी dhule

शहरासह जिल्ह्याभरात चोरट्यांचा धुमाकुळ सुरु आहे. आज पहाटेच्या सुमारास देवपूरातील गजानन कॉलनी हौसिंग सोसायटीत चोरट्यांनी एकाचवेळी चार घरे फोडून रोकडसह लाखोंचा ऐवज लंपास केला. घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar ZP : मार्चअखेर ७० कोटी खर्च करण्याचे आव्हान; जिल्हा परिषदेत...

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) मार्चएंड म्हणजेच ३१ मार्च आर्थिक वर्षाचा शेवट उरकण्याची धावपळ जिल्हा परिषदेत सुरू आहे. मंजूर निधीपैकी अधिकाधिक निधी खर्च करण्याचे आव्हान जिल्हा परिषद प्रशासनासमोर...