Monday, April 28, 2025
Homeधुळेगुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

गुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

धुळे । dhule। प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील ईच्छापूर येथील अल्पवयीन मुलीला (minor girl) परिचयातीलच तरूणाने पेढ्यातून गुुंगीचे (gungy medicine) औषध दिले. त्यानंतर तिचे अपहरण करीत वाहनातच व निर्जनस्थळीही तिच्यावर बलात्कार (raped) केला. या गुन्ह्यात तरूणाला दोन जणांची साथ दिली. याप्रकरणी तिघांवर साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दहिगाव प्रतिमा विटंबन प्रकरण: आरोपपत्र दाखल होईस्तोवर संशयितांना गाव बंदी रावेर बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलची घोषणा

याबाबत पीडित 15 वर्षीय मुलीने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ती दि.11 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्वयंपाक करत होती. तेव्हा दादू गुलाब कारंडे (वय 22 रा.धमणार, ता. साक्री) हा तेथे आला. त्याने त्या मुलीला तुला पेढा आणला आहे, खाऊन घे, असे सांगितले. तो पेढा खाल्ल्यानंतर मुलीला गरगर व्हायला लागले. त्यानंतर तीने वडीलांसोबत जेवण केले. नंतर ती मामीजवळ झोपी गेली.

त्यानंतर मात्र, जाग आली तेव्हा तिला एका गाडीतून नेले जात असल्याचे लक्षात आले. तेव्हा पहाटेचे चार वाजलेले होते. यासंदर्भात तिने दादूला जाब विचारला असता त्याने तिच्यावर वाहनातच बलात्कार केला. यावेळी एक जण गाडी चालवत होता. तर दुसरा मुलगाही वाहनातच होता.

राजस्थानची नंदिनी गुप्ता ठरली ‘ फेमिना मिस इंडिया’

यानंतर दादू आणि त्या मुलीला जंगलात उतरवून वाहन निघून गेले. त्यानंतर तेथील शेडमध्येही दादूने तिच्यावर विचित्र कृत्य केले. त्यानंतर तिथे दादूचा काका आला व त्याने तिची सुटका केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

वाघळी येथे दुचाकीच्या धडकेत वृध्द महिला ठार

याप्रकरणी वरील तिघा संशयितांवर भादंवि कलम 376, 2 एन, 376 (3), 363, 328, 504, 34 सह पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आर.व्ही. निकम करत आहेत.

रावेर बाजार समितीत भाजप-शिंदे गटाचेही पॅनल घोषित

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Central Government Decision : केंद्र सरकारचा पाकिस्तानला दणका; १६ यूट्यूब चॅनेलवर...

0
नवी दिल्ली | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारताकडून (India) पाकिस्तान विरूद्ध विविध स्तरांवर कारवाई सुरू आहेत. अशातच आता भारत सरकारच्या गृह...