Tuesday, March 25, 2025
Homeधुळेरिक्षा चालकावर प्रवाशाने केला चाकू हल्ला ; गुन्हा दाखल

रिक्षा चालकावर प्रवाशाने केला चाकू हल्ला ; गुन्हा दाखल

धुळे । प्रतिनिधी dhule

रिक्षा भाडे मागितल्याचा रागातून प्रवाशाने रिक्षा चालकावर थेट चाकु चालविल्याची घटना पारोळा रोड रिक्षा थांब्याजवळ घडली. नितीन बारकु सोनवणे (वय 32 रा. बडगुजर प्लॉट, धुळे) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे.

- Advertisement -

त्यास रामचंद्र अहिरे (रा. गायकवाड चौक, धुळे) याने वरील कारणावरून शिवीगाळ करीत खिशातील चाकुने वार करून गंभीर जखमी केले. याबाबत नितीन सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत आरोपीवर आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोना भालेराव करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : यंदा २०० पाणी टँकरचे नियोजन; जिल्हा प्रशासनाचा टंचाई...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik जिल्हा प्रशासनाने (District Administration) यंदाही पाणीपुरवठ्यासाठी टंचाई आराखडा जाहीर केला आहे. त्यात यंदा चांगला पाऊस (Rain) झाल्याने गतवर्षाच्या तुलनेत टँकरला...