Monday, June 24, 2024
Homeजळगावहिवरखेडा येथील तरूणाचा शॉक लागून मृत्यू

हिवरखेडा येथील तरूणाचा शॉक लागून मृत्यू

हिवरखेडा बु., ता.जामनेर – वार्ताहर

- Advertisement -

हिवरखेडा बु येथील गणेश दिलीप झावरे (वय 34) या मुलाचा शॉक लागून मुत्यृ झाल्याची घटना घडली असुन त्याला उपजिल्हा रूग्णालय जामनेर येथे आणण्यात आले आहे.

नेरी दिगर येथे, घरासमोरील झाडया चा फांद्या तोडत असताना झाडाचे वरून मेन लाईन गेली असल्यामुळे जबरदस्त शॉट लावल्याने जागेवरच मृत्यू झाला, नेमका कोणत्या कारणास्तव लागला याचा तपास सुरु असुन गणेश दिलीप झावरे हा हिवरखेडा येथील रहिवासी असुन आत्याच्या घरी नेरी दिगर येथे गेला आसता हि घटना घडल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या