Saturday, April 26, 2025
Homeक्राईमNashik News : महानगरपालिकेच्या तत्कालीन मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यावर ACB कडून गुन्हा दाखल

Nashik News : महानगरपालिकेच्या तत्कालीन मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यावर ACB कडून गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेचे (Nashik NMC) तत्कालीन मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन व त्यांची पत्नी निशा यांच्यावर नाशिक एसीबीकडून (Nashik ACB) अपसंपदेचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Fraud News : द्राक्ष निर्यातदाराकडून शेतकऱ्यांची १४ लाखांची फसवणूक

सरकारी नोकरी (Government Job) करतांना तब्बल एक कोटी ३१ लाख रुपये कायदेशिर उत्पन्नापेक्षा ४२ टक्के अपसंपदा जमविल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आल्याचे समजते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

सविस्तर वृत्त लवकरच…

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

PM Shahbaz Sharif : “भारताने जर आमचं पाणी रोखलं तर…”; पाकिस्तानचे...

0
नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने (India) कठोर भूमिका घेत पाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार (Indus Water...