Monday, July 22, 2024
Homeदेश विदेशदिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; १० कोटींची रोल्स रॉयस कार जळाली, दोघांचा मृत्यू

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; १० कोटींची रोल्स रॉयस कार जळाली, दोघांचा मृत्यू

मुंबई | Mumbai

- Advertisement -

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर (Delhi-Mumbai Expressway) एक भीषण अपघाताची (Accident) घटना घडली आहे. एका डिझेल टँकरने रोल्स-रॉईस कारला धडक दिली. धडकेनंतर टँकर उलटला आणि रोल्स रॉयस (Rolls Royce) कारने पेट घेतला. यात दोघांचा मृत्यू झाला.

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील नगीना पोलिस स्टेशनच्या उमरी गावाजवळ ही घटना घडली. आग इतकी भीषण होती की काही क्षणातच कार पुर्णपणे जळून खाक झाली.

UWW vs WFI : जागतिक कुस्ती महासंघाचा दणका! भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द

या दुर्घटनेत टँकरचा चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. रोल्स रॉयसमध्ये बसलेल्या महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Uddhav Thackeray : “मी भाजपसोबत पॅचअप करू शकलो असतो, पण…”; उद्धव ठाकरेंचे मोठे विधान

- Advertisment -

ताज्या बातम्या