Friday, May 16, 2025
Homeमनोरंजनशोलेतील 'सुरमा भोपाली' काळाच्या पडद्याआड

शोलेतील ‘सुरमा भोपाली’ काळाच्या पडद्याआड

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध विनोदवीर आणि शोलेतील सुरमा भोपाली ही भुमिका गाजवणारे अभिनेते जगदीप यांचे बुधवारी निधन झाले. सैयद इश्तियाक अहमद जाफरी असे त्यांचे पूर्ण नाव होते. ते 81 वर्षांचे होते.

- Advertisement -

जगदीप यांनी आपल्या विनोदी भुमिकांच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केले होते. त्यांची शोले चित्रपटातील सुरमाँ भोपाली ही विनोदी भूमिका प्रेक्षकांना आजही आठवते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वानखेडे

Wankhede Standium Stand: वानखेडे स्टेडीयमच्या स्टँड्सला रोहित शर्माचे, शरद पवार, अजित...

0
मुंबई | Mumbai भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या क्रिकेटमधील भरीव योगदानाचा गौरव म्हणून मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियममध्ये त्याच्या नावाने खास स्टँड उभारण्यात...