Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याविद्यार्थ्यांच्या अपघातानंतर मोहदरी घाटात पुन्हा दुसरा अपघात

विद्यार्थ्यांच्या अपघातानंतर मोहदरी घाटात पुन्हा दुसरा अपघात

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

विद्यार्थ्यांच्या अपघातानंतर मोहदरी घाट परिसरात पुन्हा रात्री 8.30 च्या सुमारास एक कार व गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये अपघात झाला.

- Advertisement -

सिन्नरकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक एम. एच. 06/ ए. क्यू. 5623 हा पुढे चालला असताना पाठीमागून आलेल्या कार क्रमांक एम. एच. 17/ सी. एम. 1647 ने ट्रकला पाठीमागून धडक दिली.

मात्र, सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. कारमधील गर्भवती महिलेच्या डोक्याला मार लागल्याने ती जखमी झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या