Thursday, May 15, 2025
Homeधुळेदहशत थांबेना...पुन्हा 218 रुग्ण

दहशत थांबेना…पुन्हा 218 रुग्ण

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

- Advertisement -

जिल्ह्यात नव्याने 218 कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून बाधितांचा आकडा पाच हजार आठ वर पोहचला आहे. तर तिघांचा मृत्यू झाला.

दुपारी 4 वाजता आलेल्या अहवालानुसार महापालिका पॉलिटेक्निक मधील 39 अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात भीमनगर सहा, पद्नाभनगर तीन, महर्षी व्यास कॉलनी एक, जुने धुळे दोन, कुमारनगर एक, साक्रीरोड एक, विष्णू नगर चार, मिरच्या मारुती चौक दोन, भोई सोसायटी एक, राजेंद्रनगर गोंदूर एक, ओसवाल नगर दोन, खुनी मस्जिद एक, श्रीराम नगर एक, महावीर कॉलनी एक, देवपूर तीन, सुपडू आप्पा कॉलनी दोन, राजनगर एक, विजय व्यायाम शाळेजवळ दोन, सुभाष नगर एक, ग.नं.11 मध्ये तीन रुग्णांचा समावेश आहे.

खासगी लॅबमधील 25 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात संत कबीरनगर वलवाडी, जानकीनगर, जगन्नाथ नगर, मयुर कॉलनी, त्र्यंबक नगर, जितेंद्र नगर, म्हळसर, आग्रारोड, क्रांतीनगर शिरपूर, पित्तेश्वर कॉलनी, कॉटन मार्केटसमोर, श्रीकृष्ण नगर देवपूर, इंदावे, लक्ष्मीनगर, सुभाष नगर, भिवसन नगर, सैनिक कॉलनी देवपूर, नंदाळे बुद्रूक, शिंदखेडा, मुकटी, पंचायत समितीसमोर प्रत्येकी एक रुग्ण, कुमारनगर दोन, दाऊळ दोन रुग्णांचा समावेश आहे.

रात्री 9 वाजता आलेल्या अहवालानुसार जिल्हा रुग्णालय येथील 39 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात भावसार कॉलनी एक, एसआरपीएफ दोन, स्वामी विवेकानंद कॉलनी एक, पद्मनाम नगर एक, श्रीनगर एक, बर्फ कारखाना जुने धुळे परिसर तीन, साक्षी डेअरीजवळ एक, ग.नं.4 मध्ये एक, गरताड एक, शिरुड एक, कापडणे तीन, आंबोडे चार, कौठळ दोन, महावीर कॉलनी एक, शिवशक्ती कॉलनी एक, श्रीहरी कॉलनी दोन, धुळे एक, नेर पाच, सायने एक, फागणे एक, मोहाडी दोन, बोरीस एक, गोताणे एक, लळींग एक रुग्णांचा समावेश आहे.

शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील 27 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शिरपूर 11, शिंगावे एक, बुडकी एक, तर्‍हाडी दोन, वरचे गाव एक, भामेर एक, कोठारी नगर एक, व्यंकटेश नगर एक, मांडळ दोन, अर्थे एक, ताजपूरी दोन, भटाणे एक रुग्णांचा समावेश आहे.

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील 45 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात कंदाणे नऊ, विखरण चार, इंदावे आठ, पारसमल एक, गोपालपूर एक, शहादा रोड दोन, विद्या कॉलनी एक, आरावे तीन, विरदेल एक, हट्टी तीन, संत कबीरदास नगर एक, पारसनाथ एक, खर्डे एक, शिंदखेडा एक, दोंडाईचा रेल्वे कॉलनी एक, दोंडाईचा एक, राणीपुरा दोन, माधवपूरा एक, पाटील गल्ली एक, कामपूर दोन, सरस्वती कॉलनी एक रुग्णांचा समावेश आहे.

महापालिका पॉलिटेक्निक मधील 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नारायण चाळ दोन, पद्मनाभनगर एक, गुरुकृपा नगर दोन, समतानगर, वलवाडी प्रत्येकी एक आणि वंजार गल्ली पाच रुग्णांचा समावेश आहे.

भाडणे साक्री सीसीसी येथील चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात पिंपळनेर दोन, निजामपूर एक, जैताणे एक रुग्णांचा समावेश आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 13 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शासकीय महाविद्यालय एक, मोघण एक, शिंदखेडा एक, धुळे इतर चार, सोनगीर एक, देवपूर एक, शिरपूर एक, प्रियदर्शन नगर एक, सुभाषनगर एक, सुळे एक रुग्णाचा समावेश आहे.

खासगी लॅबमधील 18 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात साक्रीरोड यशवंतनगर एक, फागणे दोन, संतसेना मंगल कार्यालयाजवळ एक, नंदाणे एक, अकबर चौक एक, विरदेल एक, साक्री रोड एक, विद्यानगर एक, नगाव एक, विद्यानगरी एक, राजेंद्र नगर एक, जयहिंद कॉलनी एक, कासार गल्ली सोनगीर एक, सटाणा रोड पिंपळनेर एक, गोपाळनगर साक्री एक, वाडीभोकर रोड एक, खालचे गाव शिरपूर एक रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजार आठ बाधित आढळून आले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : सीसीटीव्ही लावा, सेवकांची मद्य चाचणी करा; राज्य सरकारची...

0
मुंबई | Mumbai  महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) लहान मुलांचे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी राज्यातील शाळांसाठी नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार राज्यातील प्रत्येक शाळांत सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे...