Friday, May 3, 2024
Homeनगरजिल्ह्यात आणखी 18 रुग्ण करोना बाधित

जिल्ह्यात आणखी 18 रुग्ण करोना बाधित

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज रात्री 8 वाजता आणखी 18 रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले.

भिंगार 02, नगर शहर 05, श्रीरामपूर 03, श्रीगोंदा 03 (घोगरगाव 02, सांगवी दुमाला 01), कर्जत 01 ( नांदगाव), राहुरी 01 (गुहा), अकोले 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -

सध्या 616 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 33 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे तर 794 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 1439 वर पोहचली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या