Saturday, July 27, 2024
Homeनगरकरोना अपडेट : आज जिल्ह्यात किती नवे रुग्ण? कोणत्या तालुक्यात किती?

करोना अपडेट : आज जिल्ह्यात किती नवे रुग्ण? कोणत्या तालुक्यात किती?

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील दैनंदिन करोना (Corona) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील करोना बाधितांची (corona patient in ahmednagar) आकडेवारी वाढत असतांना आज आढळलेल्या आकडेवारीत थोडीशी घट झाली आहे. आकडा घटला असला तरी नगरकरांची चिंता कायम आहे. (Ahmednagar Corona update)

- Advertisement -

आज जिल्ह्यात ७५७ रुग्णांची नोंद (COVID19 patient) झाली. जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospital) करोना टेस्ट लॅबमध्ये २६० (Corona Test Lab), खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत ३५२ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) १४५ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

पारनेर – १०६

संगमनेर – १०३

पाथर्डी – ७४

श्रीगोंदा – ७३

नगर ग्रामीण – ५८

राहुरी – ५१

जामखेड – ४६

शेवगाव – ४५

कर्जत – ३९

अकोले – ३६

मनपा – ३६

नेवासा – ३६

श्रीरामपूर – १५

इतर जिल्हा – १२

राहाता – १०

भिंगार कॉंटेन्मेन्ट – ०७

कोपरगाव – ०७

मिलिटरी हॉस्पिटल – ०३

- Advertisment -

ताज्या बातम्या