Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रअजित डोवल यांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट; मुख्यमंत्र्यांनाही भेटणार, काय आहे कारण?

अजित डोवल यांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट; मुख्यमंत्र्यांनाही भेटणार, काय आहे कारण?

मुंबई | Mumbai

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (National Security Advisor) अजित डोवाल (Ajit Doval) यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची राजभवनात भेट घेतली.

- Advertisement -

यानंतर अजित डोवाल हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार आहेत. अजित डोवाल मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते विविध मान्यवरांच्या भेटी घेणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या