Sunday, May 26, 2024
Homeनगरअकोले तालुक्यात नव्याने 24 करोना बाधीत

अकोले तालुक्यात नव्याने 24 करोना बाधीत

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यात शुक्रवारीही तालुक्यात आणखीन 24 व्यक्ती करोना बाधीत आढळले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकुण रुग्णसंख्या 1589 झाली आहे.

- Advertisement -

अहमदनगर प्रयोगशाळेतील सकाळी आलेल्या अहवालात 06 व रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टमध्ये 18 अशा एकुण 24 व्यक्तीचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला. काल तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टमध्ये मोग्रस येथील 33 वर्षीय पुरूष, देवठाण येथील 20 वर्षीय तरुण, 16 वर्षीय तरुण, 12 वर्षीय मुलगी,34 वर्षीय महिला,

21 वर्षीय तरुण, पिंपळगाव निपाणी येथील 61 वर्षीय पुरूष, टाहाकारी येथील 19 वर्षीय तरुण,40 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरूष, निब्रळ येथील 28 वर्षीय महिला, कोतुळ येथील 44 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय पुरूष, 17 वर्षीय तरुण, सावरगाव (बोगीरवाडी) येथील 57 वर्षीय पुरूष, केळी येथील 42 वर्षीय पुरुष,

पेंडशेत येथील 32 वर्षीय महिला, अशी 18 व अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात गर्दणी येथील 14 वर्षीय मुलगी, 11 वर्षीय मुलगा, अकोले शहरातील 60 वर्षीय महिला, कुंभेफळ येथील 30 वर्षीय महिला, 35 वर्षीय महिला, अंबड येथील 69 वर्षीय पुरूष अशा 06 जणांसह काल 24 व्यक्तीचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या