Thursday, January 8, 2026
Homeजळगावअमळनेर कासार समाज पंच मंडळाचा अनिल पाटीलना समर्थन

अमळनेर कासार समाज पंच मंडळाचा अनिल पाटीलना समर्थन

अमळनेर – amalner
शहर आणि मतदारसंघात केलेले विकासाचे भरीव कार्य आणि सर्व जाती धर्माना दिलेले प्रेम आणि न्याय यामुळे श्री सो. क्ष. कासार समाज पंच मंडळ आणि संपूर्ण समाजाने महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांना बीनशर्थ पाठिंबा जाहीर केला असून यासंदर्भात लेखी पत्र त्यांनी मंत्री पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.

विकासाच्या मुद्द्यावर आमचा संपूर्ण समाज अनिल पाटील यांच्या पाठीशी असून ते प्रचंड मतांनी निवडून येण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष दीपक वसंतराव कासार, उपाध्यक्ष सुभाष सोमेश्वर डीमके, सचिव प्रकाश रघुनाथ सोनार, सहसचिव दिनेश गणपत मोरे, तसेच गोपी कासार, दत्ता कासार,दीपक कोळपकर, चंद्रकांत कोळपकर, शांताराम कानडे, नंदू पातूरकर, विजयराव
पातूरकर, बाळासाहेब चांदोडे, अनिल कासार, अशोकराव डीमके, संजयराव अंधारे, श्यामकांत अंधारे, प्रा राजन कासार, प्रा.गणेशराव कासार, सुहास कासार, शशिकांत अंधारे, दीपक कोळपकर, उमेश अंधारे, राजेंद्र कासार, सागर कासार, सना कासार, अक्षय कासार, नितीन वैद्य, निलेश वैद्य, अनिल कासार, रमेश पातूरकर व समाज बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....