Tuesday, May 21, 2024
Homeमुख्य बातम्याअंबादास दानवे आज नाशिक दौऱ्यावर

अंबादास दानवे आज नाशिक दौऱ्यावर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे आज (दि. २७) नाशिक जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत…

- Advertisement -

सकाळी ९ वाजता ते मुंबई येथून मौजे सोनारी ता. सिन्नर जि. नाशिककडे प्रयाण करणार आहेत. दुपारी १२ वाजता ते मौजे सोनारी येथे पोहोचून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची, भागांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते पुणे येथे रवाना होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या