Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रPHOTO : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहकुटुंब लालबाग चरणी

PHOTO : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहकुटुंब लालबाग चरणी

देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज, सोमवारी सकाळी लालगबागचा राजा गणपतीचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेतले.

यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सोनल शाह आणि त्यांचे पुत्र जय शाह यांनी देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

- Advertisement -

विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील अमित शाह यांच्या भेटीसाठी आले होते, त्यांनीही बाप्पाचे दर्शन घेतले.

यावेळी लालबागमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.

मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जातोय.

- Advertisment -

ताज्या बातम्या