दिल्ली | Delhi
उत्तर आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये 6.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हाहाकार माजवला आहे. या अपत्तीत जवळपास 296 हून आधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान त्रिपुरा पुन्हा एकदा भूकंपाने हादरलं आहे. शनिवारी दुपारी ३.४८ वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला आहे. भूकंप विज्ञानासाठी राष्ट्रीय केंद्राने ही माहिती दिली आहे.
- Advertisement -