Wednesday, March 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्राला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार' देण्याची घोषणा

महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार’ देण्याची घोषणा

नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi

भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल, न्यायमूर्ती पी सथाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील १९ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला – २०२४ चा सर्वोत्कृष्ट ‘कृषी राज्य पुरस्कार’ देण्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १० जुलै रोजी नवी दिल्ली येथे हा पुरस्कार स्वीकारण्यात येणार आहे. शेतकरी आणि शेतीवर सकारात्मक परिणाम करणाऱ्या आणि ग्रामीण समृद्धी आणणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि राज्य यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...