Sunday, June 8, 2025
Homeदेश विदेश...यांची जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती

…यांची जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती

दिल्ली | Delhi

- Advertisement -

काल संध्याकाळी जम्मू – कश्मीरचे उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी उपराज्यपाल पदाचा राजीनामा दिला. आज सकाळी मनोज सिन्हा यांची जम्मू – कश्मीरचे नवे उपराज्यपाल म्हणून घोषणा करण्यात आली.

मनोज सिन्हा हे उत्तर प्रदेशातील भाजपाचे मोठा चेहरा व तीन वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहे पण २०१९ मधील लोकसभेच्या निवडणूकीमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अगोदर ते रेल्वे तसेच माहिती प्रसारण राज्यमंत्री होते. उत्तर प्रदेशात २०१७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला होता, तेव्हा मनोज सिन्हा हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पुढे होते पण भाजपच्या वतीने योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : अल्पवयीनला अंघोळ करताना चोरून पाहणार्‍यावर गुन्हा दाखल

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi एका गावात अल्पवयीन अंघोळ करत असताना तिच्या घराच्या बाथरूमजवळील किचनच्या पत्र्यावर चढून डोकावून पाहणार्‍या मुलाविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...